मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकरी बांधवांसाठी सरकार नवनवीन योजना आणत असते, त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून दिले जातात, जेणेकरून विजेच्या खर्चात बचत होईल आणि शेतीसाठी कायमस्वरूपी ऊर्जा उपलब्ध होईल. आजही अनेक शेतकरी विजेच्या भारनियमनामुळे सिंचनाच्या समस्या भोगत आहेत. पारंपरिक डिझेल पंपांवर अवलंबून राहणे ही … Read more