Ghibli Style Image म्हणजे काय? आणि देवेंद्र फडणवीस यांचा मोदींसोबतचा आकर्षक पोस्ट

Ghibli Style Image

आजकाल सोशल मीडियावर “Ghibli Style Image” हा ट्रेंड जोरदार चर्चेत आहे. अनेक लोक आपल्या फोटोंना Ghibli स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करून शेअर करत आहेत. मग, नेमकं हे Ghibli स्टाईल म्हणजे काय आणि याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्या एका खास पोस्टशी कसा आहे? चला, जाणून घेऊया! Ghibli Style Image म्हणजे काय? Ghibli स्टाईल ही जपानी अॅनिमेशन स्टुडिओ ‘Studio … Read more