सरकारी जमिनीवरील शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार
राजकारण 2026-11-09 13:21
फार्मर आयडीसंबंधीचे नियम सरकारने बदलले आहेत. या बदलानुसार सरकारी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे. दिव्य मराठीच्या वृत्तानुसार भाडेपट्टा, करार शेती आणि 2015 पूर्वीपासून शेती कसणारे शेतकरी यांनाही दिलासा मिळणार आहे. तपशीलासाठी लिंक पाहा.
स्रोत
ही बातमी खालील प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारित आहे. सविस्तर वृत्तासाठी मूळ स्रोत पाहा.