गाय, म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ जाहीर
क्रीडा 2026-11-14 10:21
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दुधाच्या प्रचलित विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दुग्धजन्य उपपदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली असून, अंमलबजावणी सोमवारपासून (दि. १६) होणार आहे.
तपशीलासाठी लिंक पाहा.
स्रोत
ही बातमी खालील प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारित आहे. सविस्तर वृत्तासाठी मूळ स्रोत पाहा.