वाहतूक ई-चलन अभय योजना-२०२६ जाहीर; २० टक्के सवलत

बातमी  2026-11-28 10:08

महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-२०२६ जाहीर झाली आहे. यानुसार प्रलंबित (थकीत) वाहतूक ई-चलन भरणाऱ्यांना २० टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तपशीलासाठी लिंक पाहा.

स्रोत

ही बातमी खालील प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारित आहे. सविस्तर वृत्तासाठी मूळ स्रोत पाहा.